संपर्क करा

ग्रामपंचायत आलोंडे – RTI अधिकारी यादी

ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी

क्र.पदनामजबाबदारीअधिकारीचे नावसंपर्क क्रमांकई-मेल
1सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO)नागरिकांकडून आलेल्या माहिती अर्जांचा स्वीकार, माहिती संकलन व उत्तर देणे
श्री. भालचंद्र दत्तात्रेय पवार
 (वडपे)
  
2सहायक सार्वजनिक माहिती अधिकारी (APIO)अर्ज स्वीकारणे व पुढे पाठवणे, तांत्रिक मदत करणेपंचायत समिती ठाणे येथील विस्तार अधिकारी (ग्रामविकास)  
3अपिल अधिकारी (Appellate Authority)जर अर्जदार समाधानी नसेल तर पहिला अपील निकाली काढणे

श्री. प्रेमनाथ बाळाराम वडोलकर

सरपंच, ग्रामपंचायत वडपे

9922233888 

🏛️ तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी

क्र.स्तरपदनामजबाबदारीअधिकारीचे नावसंपर्क क्रमांकई-मेल
1तालुका स्तर (Bhiwandi)तहसीलदार / विस्तार अधिकारी (ग्रामविकास)ग्रामपंचायतांकडून आलेल्या अपील व माहितीच्या तक्रारींचे निवारण

श्री. अभिजीत खोले 

भिवंडी 

02522257353tahbhiwandi@gmail.com
2जिल्हा स्तर (Thane )जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी (ZP Thane)RTI संदर्भातील जिल्हास्तरीय अपील व नियंत्रण

श्री.श्री. रणजित यादव

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे 

02225332796ceozp.thane@maharashtra.gov.in
3जिल्हा स्तर (Thane )जिल्हाधिकारी (Collector)RTI कायद्यानुसार अंतिम अपील प्राधिकारी

श्री.डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी ठाणे 

02225344041collector.thane@maharashtra.gov.in